मोदी सरकारने सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित ‘हे’ नियम बदलले, पालन न केल्यास 1 लाखांचा ‘दंड’ आणि ‘जेल’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार ...