जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला गोंधळी, बागडी समाजाचा मोर्चा February 1, 2019 0 कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन - कोल्हापूर जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या ...