पुण्यात Covid रुग्णालय गेटवरील नर्स मारहाणप्रकरणी 8 बाऊन्सर निलंबित December 25, 2020 0 पुणे : बहुजननामा ऑनलाइन - पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयात एका नर्सला मारहाण केल्याप्रकरणी 8 बाऊन्सर यांना अखेर निलंबित केले आहे. ...