देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात गुन्हे कमी ! शिक्षेच्या प्रमाणातही वाढ, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आकडेवारी
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - हाथरस प्रकरणानंतर राज्यातील भाजपा समर्थकांनी महाराष्ट्रात बलात्कार आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचा कांगावा करत ...