Aurangabad News : प्राध्यापिकेला सोबत रहा म्हणून वेळावेळी त्रास देणार्या प्रा.निरज साळूंकेची शिक्षा कायम
बहुजननामा ऑनलाइन टीम - एका प्राध्यपकाला विनयभंग प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शिक्षा ठोठाविलेली होती. तीच शिक्षा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीपाद ...