Bacchu Kadu | आमदार बच्चू कडूंनी पत्रकारांना सुनावले; तुम्ही माहिती घेऊन प्रश्न विचारा, दोन दिवस आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत
अमरावती : बहुजननामा ऑनलाइन - अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या ...