प्रसूती दरम्यान डॉक्टरांनी कापलं ‘नवजात’ बालकाचं डोकं, आई-मूल दोघांचाही ‘मृत्यू’ January 13, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - बिहारमधील खगेरिया जिल्ह्यातील महेशकुंट पोलिस स्टेशन परिसरात खासगी क्लिनिकच्या निष्काळजीपणामुळे आई व मुलाचा मृत्यू(death) झाला. प्रसूती ...