• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

प्रसूती दरम्यान डॉक्टरांनी कापलं ‘नवजात’ बालकाचं डोकं, आई-मूल दोघांचाही ‘मृत्यू’

by sajda
January 13, 2021
in इतर
0
death

death

बहुजननामा ऑनलाइन टीम – बिहारमधील खगेरिया जिल्ह्यातील महेशकुंट पोलिस स्टेशन परिसरात खासगी क्लिनिकच्या निष्काळजीपणामुळे आई व मुलाचा मृत्यू(death) झाला. प्रसूती दरम्यान गर्भवती महिला संजू देवीचे ऑपरेशन करावे लागले. ऑपरेशन दरम्यान, डॉक्टरांनी मुलाचे डोकेच कापले, ज्यामुळे नवजातचा मृत्यू झाला, तसेच काही वेळाने आईचा देखील मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयावर कारवाईची मागणी करत महेशकुंट येथे एनएच 107 जाम केला.

या घटनेनंतर गोगरीचे एसडीओ सुभाषचंद्र मंडल आणि डीएसपी पीके झा यांच्यासह अनेक अधिकारी पोहोचले आणि जाम करत असलेल्या लोकांना समजावून निषेध संपवला. गोगरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी सांगितले की घटनेनंतर पीडितेच्या अर्जावर क्लिनिक सील करून त्याच्या संचालकासहित अर्धा डझन स्टाफवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

घटनेच्या संदर्भात असे सांगितले जाते की परबत्ता ब्लॉकमधील महद्दीपूर गावच्या अमित कुमारने त्यांची पत्नी संजू देवीला प्रसूतीसाठी टाटा इमरजेंसी रुग्णालयात दाखल केले होते, परंतु रुग्णालय प्रशासनाने ऑपरेशन दरम्यान मुलाचा गळाच कापला. त्यानंतर मुलाला बाहेर काढण्यात आले. यावेळी महिलेची तब्येतही खालावू लागली, त्यानंतर त्यांचाही मृत्यू झाला.

संचालक आणि रुग्णालयातील कर्मचारी फरार

आई-मुलाच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना समजताच लोकांनी गोंधळ घालणे सुरू केले. कुटुंबीयांचा संताप पाहता रुग्णालय चालक व कर्मचारी क्लिनिक सोडून पळून गेले आहेत. दरम्यान खगडिया डीएमच्या सूचनेनुसार अनेकदा बनावट नर्सिंग होम्सवर कारवाई करण्यात आली आहे, परंतु जिल्ह्यात दोन डझनहून अधिक विनापरवाना नर्सिंग होम उघडण्यात आले असून त्याविरूद्ध आरोग्य विभाग कोणतीही कारवाई करीत नाही.

Tags: deathnewbornप्रसूतीमृत्यू
Previous Post

येडीयुरप्पा मंत्रिमंडळाचा आज विस्तार, 7 नवीन मंत्री घेणार शपथ

Next Post

भजन सम्राट अनूप जलोटा आता थेट सत्य साईबाबांच्या भूमिकेत

Next Post
Anoop Jalota

भजन सम्राट अनूप जलोटा आता थेट सत्य साईबाबांच्या भूमिकेत

ताज्या बातम्या

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
0

इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात...

Read more
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
Facebook

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Facebook-Twitter बॅननंतरही Active आहेत ट्रम्प समर्थक; ‘या’ Apps चा घेताहेत ‘आधार’

5 days ago

Mumbai : मार्चपासून ऑनलाइन नोंदणीद्वारेच होईल सिद्धिविनायकाचे दर्शन, एका तासात 100 गणेश भक्तांना मिळेल Entry

17 hours ago

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासंदर्भात दिला सल्ला; म्हणाले…

5 days ago

10 वर्षांत करोडपती व्हायचंय ? तर दर महिन्याला करावी लागेल इतकी गुंतवणूक

3 days ago

नीरा टंडन यांच्या नियुक्तीला सिनेटमध्ये विरोध, बायडन यांनी पहिल्या कृष्णवर्णीय महिलेची OMB च्या संचालकपदी केली निवड

4 days ago

राष्ट्रवादीला मिळणाऱ्या देणगीत वर्षभरात मोठी वाढ, भाजपाच्या बड्या नेत्याने दिले 5 कोटी

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat