5 राज्यातील निवडणुका संपताच इंधनाच्या दरात ‘उसळी’; पेट्रोल 19 तर डिझेल 22 पैशांनी प्रति लिटर महागले
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकाचा निकाल रविवारी लागल्यानंतर इतके दिवस कृत्रिमरित्या रोखून धरण्यात आलेल्या पेट्रोल डिझेलच्या ...