ब्रेकिंग : सोलापूर, सातारा आणि रायगडच्या पोलिस अधीक्षकपदी IPS अधिकार्यांच्या बदल्या अन् नियुक्त्या
बहुजननामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने सोलापूर, सातारा, रायगड(district superintendent of police )जिल्हयाच्या पोलीस अधिक्षकपदी आयपीएस अधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ...