OMG ! ’ते स्वप्नात आले आणि म्हणाले – ‘मंदिर बांध’, लाखो रूपये खर्च करून आता महिलेने बांधले पतीचे मंदिर’ August 15, 2021 0 विशाखापट्टनम : वृत्तसंस्था - OMG ! आंध्र प्रदेशातील पोडिली मंडलमधील निम्मावरम गावातील एका महिलेने मरणोत्तर आपल्या पतीचे मंदिर बनवले आहे. ...