पॉइंटमन ‘जिगरबाज’ मयूर शेळकेंवर बक्षीसांचा अन् कौतुकाचा वर्षाव ! मध्यरेल्वेकडून 50 हजार तर JAVA कडून बाईक, आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - पॉइंटमन मयुर शेळके या 28 वर्षीय जिगरबाज तरुणाने मृत्यूच्या जबड्यातून चिमुकल्याचे प्राण वाचवले आहेत. काळजाचा ...