250 रेल्वे स्थानकांवर ‘प्लॅटफॉर्म’ तिकिटांच्या दरात 5 पट ‘वाढ’, आता मोजावे लागतील 50 रुपये March 18, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन टीम : कोरोनाच्या विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाय योजना करण्यात येत असून ...