पिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी पार्थ पवारांचा शब्द ठरला ‘वजन’दार, राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब
बहुजननामा ऑनलाईन- राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याबाबतचे पत्र सोमवारी (दि.7) ...