पुण्यात पारा घसरला, येत्या काही दिवसात राज्यात थंडी वाढणार November 5, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन : शहरातील गारठा वाढला आहे. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा(Mercury) सातत्याने घसरत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी नोंदवले. ...