Pune News : पुण्याच्या सध्याच्या पाणीकोटयात कपात न करता सद्यःस्थितीतील पाणीवापर कायम ठेवा, अजित पवारांची सूचना
बहुजननामा ऑनलाइन टीम - शहर आणि जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर झालेल्या बैठकिमध्ये उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याचा सध्याच्या पाणी कोट्यात ...