PAK कडून शस्त्रसंधीचे ‘उल्लंघन’, प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ‘पाक’चे 2 सैनिक ठार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय सैन्याने केलेल्या प्रत्युत्तरात शनिवारी दोन पाकिस्तानी सैनिक शहीद ...