‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय ! यंदाची चारधाम यात्रा रद्द April 29, 2021 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका चारधाम यात्रेला बसला आहे. ...