PCO प्रमाणे देशभरात लवकरच सुरू होणार पब्लिक WiFi स्पॉट, 2-2 रुपयांना उपलब्ध होणार इंटरनेट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या आठवड्यात, मोदी मंत्रिमंडळाने देशातील डिजिटल क्रांतीला चालना देण्यासाठी पीएम-पब्लिक वाय-फाय अॅक्सेस नेटवर्क इंटरफेस (पीएम-वाणी-पीएम-वानी) ...