अशोक चव्हाणांची महत्वपूर्ण माहिती, म्हणाले – ‘नोकरभरतीचा प्रस्ताव पुढील आठवड्यात मंत्रिमंडळासमोर’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मराठा आरक्षणाप्रश्नी न्यायालयीन लढ्यामुळे लांबणीवर पडलेल्या नोकर भरतीचा मुख्य सचिवांच्या स्तरावर विभागनिहाय आढावा घेण्यात आला ...