धक्कादायक ! पुण्यात प्रभात रस्त्यावरील घरात कोरोनाबाधित प्रसिद्ध नेत्रतज्ञाचा मृतदेह आढळला; डॉक्टरच्या बहिणीचाही उपचारादरम्यान ससूनमध्ये मृत्यू
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - येथील प्रभात रस्ता परिसरात एक डॉक्टर घरात मृतावस्थेत आढळून आले तर बहिनही घरातच बेशुद्धावस्थेत आढळली. ...