विधानसभा निवडणूका दिवाळीपुर्वीच : महाराष्ट्र आणि हरियाणात मतदान 21 ला तर मतमोजणी 24 ऑक्टोबरला September 23, 2019 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून राज्यात 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक ...