‘PAK मध्ये जा’च्या विधानावर ओवैसी भडकले, म्हणाले – ‘गोळ्या संपतील पण आम्ही संपणार नाही’ December 30, 2019 0 बहुजननामा ऑनलाईन टीम - मेरठचे एसपी अखिलेश नारायण सिंह यांच्या 'पाकिस्तानला जाण्याच्या' विधानावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांना चांगलेच ...