धम्माच्या त्रिशरण, पंचशीलामध्ये सत्प्रवृत्तीकडे नेण्याचे सामर्थ्य – भंते विमलकिती गुणसिरी
पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन - तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्माच्या त्रिशरण, पंचशीलामध्ये मानवाला सतप्रवृत्तीकडे नेण्याचे सामर्थ्य आहे. हिंसेला विरोध करणाऱ्या बौद्ध ...