Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: धनकवडी

Pune Crime | The court rejected the bail plea of the accused seeking ransom from Builder Yuvraj Dhamale, a well-known builder in Pune.

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे : बहुजननामा ऑनलाइन -  Pune Crime |पुण्यातील (Pune Crime) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले (Builder Yuvraj Dhamale) यांना गाडीखाली ...

Pune Crime | Shubham Shinde, who raped a 22 year old girl in Pune's Taljai forest under the influence of alcohol, send to Yerwada jail

Pune Crime | पुण्याच्या तळजाई जंगलात 22 वर्षीय तरूणीला दारू पाजून बलात्कार करणार्‍या शुभम शिंदेची येरवडयात रवानगी

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  -  Pune Crime | मित्रानेच वाढदिवस असल्याचे सांगत मित्रासह 22 वर्षीय तरुणीला तळजाई (taljai tekdi) येथील ...

Pune crime a 15 year old boy from sambhaji nagar dhankawadi who went to celebrate a friends birthday drowned in a lake incident near bapdev ghat in pune.

Pune Crime | मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यु; पुण्याच्या बोपदेव घाटाजवळील घटना

पुणे :बहुजननामा ऑनलाइन -  Pune Crime | मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या मुलांपैकी एकाचा बोपदेव घाटातील (Bopdev Ghat) पठारवाडी तलावात ...

burglary in pune burglary in bharti vidyapeeth khadki and sinhagad road area lakhs stolen in 4 incidents

Burglary in Pune | भारती विद्यापीठ, विमानतळ, खडकी अन् सिंहगड रोड परिसरात घरफोड्या, 4 घटनांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - पुणे शहरामध्ये घरफोडीच्या (Burglary in Pune) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरट्यांकडून बंद घरांना टार्गेट ...

pune crime many cheated in pune under the pretext of buying flats akash mohite sambhaji nivangune and popat nivangune arrested find out the case
Pune Police Missing Mangalsutra returned by Sahakarnagar police

Pune Police | गहाळ झालेले मंगळसूत्र सहकारनगर पोलिसांच्या प्रयत्नाने परत

पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन - धनकवडी परिसरात हरवलेले अडीच तोळ्याचे मंगळसूत्र पुणे पोलिसांच्या (Pune Police) प्रयत्नामुळे महिलेला परत मिळाले ...

Pune News | Rs 2 crore fund for erection of sculpture of Lord Ram in Ambegaon Plateau! Initiative of Corporator Varsha Tapkir.

Pune News | आंबेगाव पठारमध्ये प्रभू श्रीरामाचं शिल्प उभारण्यासाठी 2 कोटी रुपये निधी ! नगरसेविका वर्षा तापकीर यांचा पुढाकार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune News | धनकवडी (Dhankawadi) येथील आंबेगाव पठारावरील (ambegaon pathar) क्रीडांगणामध्ये प्रभू श्रीरामाचे भव्य शिल्प उभारण्यासाठी ...

Pune News bjp corporator varsha tapik appointed as a maharashtra state vice president

Pune News | भाजपच्या महिला नगरसेविकांना ‘एकाधिकारशाही’चा असाही फटका ! महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पीएमपी संचालक पदाच्या दावेदार ‘तापकीर’ यांची ‘पक्ष उपाध्यक्ष ‘ पदावर ‘बोळवण’

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune News | शहर भारतीय जनता पार्टीतील 'एकाधिकारशाही' वागणुकीची एकापाठोपाठ एक उदाहरणे समोर येवू लागली ...

Page 3 of 5 1 2 3 4 5

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.