Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्यावरून राज्यातील राजकारण पेटले आहे. असे असताना आता भाजपा युवा मोर्चाने शिवसेनेचे युवा नेते ...