court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News) मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यातील ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

Tag: थकवा

Omicron Top Symptom | beware of top 14 omicron variant symptoms from running nose to headache fever chest-pain

Omicron Top Symptom | ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये दिसत असलेली सर्व 14 लक्षणे आली समोर; परंतु ‘या’ 5 लक्षणांनी पीडित आहेत बहुतांश लोक

बहुजननामा ऑनलाइन टीम - Omicron Top Symptom | कोरोना व्हायरसचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. ओमिक्रॉन व्हेरिएंट (Covid-19 Omicron) आल्यानंतर ...

Excessive Hairfall-Omicron Covid | excessive hairfall may mean that you covid 19 omicron.

Excessive Hairfall-Omicron Covid | तुमचे गळणारे केस तुम्हाला कोरोना आणि ओमिक्रॉनबाबत संकेत देताहेत का?

बहुजननामा ऑनलाइन टीम - Excessive Hairfall-Omicron Covid | एका नवीन संशोधनानुसार, जर अचानक तुमचे केस गळण्याचा (Extreme Hairfall) वेग वाढला असेल ...

 Leucorrhoea-White Discharge | quickly solve the problem of leucorrhoea or white discharge with ayurvedic remedies.

Leucorrhoea-White Discharge | आयुर्वेदिक उपायांनी लवकर सोडवा ‘ल्यूकोरिया’ म्हणजे व्हाईट डिस्चार्जची समस्या; ‘त्रिफळा योनी वॉश’ची कृती जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Leucorrhoea-White Discharge | ल्युकोरिया किंवा पांढरा स्त्राव ही समस्या अनेक स्त्रियांमध्ये आढळते, परंतु जेव्हा ती सामान्यपेक्षा ...

Florona | florona is double infection of flu and corona know its symptoms.

Florona | दुप्पट धोकादायक बनून आलाय ‘फ्लोरोना’, जाणून घ्या त्याचे लक्षणं आणि तो कसा पसरतो

बहुजननामा ऑनलाइन टीम - Florona | लोक कोरोनाच्या (Corona) विळख्यात अडकले होते, पण या काळात फ्लोरोना (Florona) नावाचा दुहेरी धोका निर्माण ...

Get Rid Anemia Fatigue And Weakness Eating These Foods

Get Rid Anemia Fatigue And Weakness Eating These Foods | हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सेवन करा ‘या’ 6 गोष्टी, रक्ताची कमतरता, थकवा आणि कमजोरी होईल दूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Get Rid Anemia Fatigue And Weakness Eating These Foods | उत्तम आरोग्य हे चांगल्या आहारावर ...

High Blood Pressure | how to control high blood pressure these foods control high blood pressure

High Blood Pressure | अनेक कारणामुळे होऊ लागते उच्च रक्तदाबाची समस्स्या, ‘या’ गोष्टी खाल्ल्याने मिळेल जबरदस्त फायदा; जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन टीम - जर तुम्ही उच्च रक्तदाबाच्या (High Blood Pressure) समस्येला तोंड देत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ...

diabetes early warning signs and symptoms of disease

Diabetes | हाता-पायांची सूज सुद्धा आहे अनियंत्रित मधुमेहाचा इशारा, ‘या’ 10 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

नवी दिल्ली : Diabetes | मधुमेह आजार आता सामान्य झाला आहे. या आजारापासून वाचण्यासाठी त्याचे संकेत ओळखणे आवश्यक आहे. याची लक्षणे ...

diabetes awareness month 2021 diabetes awareness month 2021 men should not ignored these 9 symptoms or warning signs

Diabetes Awareness Month 2021 | अनियंत्रित डायबिटीज पोखरू शकते तुमचे संपूर्ण शरीर, ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

नवी दिल्ली : Diabetes Awareness Month 2021 | डायबिटीज एक असा भयंकर आजार आहे जो अनियंत्रित झाला तर संपूर्ण शरीर पोखरू ...

Monsoon And Covid | How do you identify corona and monsoon related diseases? Find out what the experts say.

Monsoon And Covid | ‘कोरोना’ आणि ‘मान्सून’संबंधी आजार कसे ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं

नवी दिल्ली :वृत्त संस्था - Monsoon And Covid | देशात अजूनही कोरोना व्हायरससोबतचे (Coronavirus) युद्ध सुरूच आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने ...

Page 4 of 5 1 3 4 5

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.