कोरोना आटोक्यात आला; 1 जूनपासून दुकाने सुरु? भाजपा व्यापारी आघाडीसह तुळशीबाग व गणपती व्यापारी संघटनेचे महापालिका पदाधिकाऱ्यांना निवेदन
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. आणि व्यापारी वर्ग लॉकडाऊनमुळे त्रस्त झाला आहे. कोरोनाचा फैलाव ...