गुप्तेश्वर पांडेय यांच्या स्वेच्छानिवृत्तीवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘महाराष्ट्रावर राजकीय तांडव केल्याबद्दल बिहारनं दिलं बक्षीस’
बहुजननामा ऑनलाइन - बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएस म्हणजेच स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेतली आहे. आता या प्रकरणाबाबत राजकीय विधानही केली ...