Pune Crime | ग्राहकांवरुन ताडपत्री व्यावसायिकांमध्ये हाणामारी; टोळक्याने तलवारीने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, फरासखाना पोलिसांकडून दोघांना अटक
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | ताडपत्री (Tarpaulin) खरेदीसाठी येणार्या ग्राहकावरुन पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन टोळक्याने तरुणावर पालघन ...