भिवंडीतून 12 हजार जिलेटिन कांड्या, डिटोनेटर जप्त; स्फोटकांचा मोठा साठा पाहून पोलिसही अवाक् May 18, 2021 0 भिवंडी : बहुजननामा ऑनलाईन - भिवंडीमध्ये जिलेटीनच्या हजारो कांड्या बेकायदेशीररीत्या साठवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे गुन्हे शाखेने भिवंडीत एक मोठे ...