डॉलरमध्ये घसरण सोन्याला झळाळी, सोन्याचे दर 50 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे दर May 6, 2021 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - सोन्या चांदीच्या दरात लग्नसराईच्या काळामुळे चढउतार सुरुच आहे. आज (गुरुवार) रुपयाच्या तुलनेत डॉलरची घसरण झाल्यामुळे ...