Pune PMC News | स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराचा देशात 10 वा क्रमांक ! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आला पुरस्कार
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune PMC News | शहर स्वच्छतेसाठी गेल्या वर्षभरापासून राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात ...