Pune News : जिल्ह्यात पुन्हा निवडणुकांची रणधुमाळी ! मुदत संपलेल्या आणि स्थापित ग्रामपंयातीचे आरक्षण जाहीर
बहुजननामा ऑनलाइन टीम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागिल वर्षभर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र, ज्यांची मुदत त्यांच्या निवडणुका झाल्या ...