Pune Market Yard | 15 ऑगस्टला पुण्यातील मार्केट यार्ड बंद राहणार, ‘शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये’
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) मार्केट यार्ड (Pune Market Yard) येत्या मंगळवारी (दि.15) बंद ठेवण्यात येणार आहे, ...