Nagpur ACB Trap on PSI | आरोपीला अटक न करण्यासाठी 35 हजार रुपये लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात
नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी त्याच्याकडून 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) खापा ...