Pune News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप; खुनाला 2 वर्ष पूर्ण होण्याच्या आता झाला ‘न्यायनिवाडा’
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने मानेवर वार करून पत्नीचा खून करणाऱ्याला पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार ...