किल्ल्यांचे ज्येष्ठ अभ्यासक दिवंगत प्रमोद मांडे यांच्या किल्ल्यांसंदर्भातील इंग्रजी ग्रंथाचं शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन !
बहुजननामा ऑनलाईन टीम - भारतात अनेक किल्ले आहेत (Forts in India). प्रसिद्ध आणि डागडुजी केलेले देशभरातील 100 किल्ले सोडले तर ...