Pune News : महापालिका कामगार वसाहतींच्या पुनर्विकासासाठी, उपायुक्त राजेंद्र मुठे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती
बहुजननामा ऑनलाइन टीम - पुणे महापालिकेच्या मालकिच्या जागांवरील महापालिका सेवकांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी समन्वय अधिकारी( ...