Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा कहर ! गेल्या 24 तासात 14492 नवे पॉझिटिव्ह तर 326 जणांचा मृत्यू, 12243 झाले बरे
बहुजननामा ऑनलाईन- राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात रुग्णांची संख्या वाढीबरोबरच मृतांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. ...