नीरा : कंटेन्मेंट झोनमुळे 24 तारखेपर्यंत राहणार बंद, मात्र अत्यावश्यक सेवा राहणार सुरू
बहुजननामा ऑनलाईन नीरा येथील कोरोणा रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुरंदर -दौंडचे प्रांताधिका-यांनी नीरा गांव १४ दिवसांकरिता कंटेन्मेंट झोन ( प्रतिबंधित क्षेत्र) ...