Remdesivir Injection चा काळाबाजार करणाऱ्या फॉर्मासिस्टला अटक; 10 हजारांना एक इंजेक्शन होता विकत, कोंढाव्यातील प्रकार
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करुन चढ्या किंमतीला विकणार्या औषध विक्रेत्याला कोंढवा ...