आता Driving License बनविण्यासाठी RTO त जाण्याची नाही गरज, ड्रायव्हिंग टेस्ट देखील ऑनलाइनच, जाणून घ्या प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी आणि त्याच्या रिन्यूअलसाठी नवीन मार्गदर्शक सूचना ...