‘ऑक्सफोर्ड डिक्शनरी’मध्ये आधार, डब्बा, संप आणि लग्नासह ‘या’ 26 नव्या शब्दांचा समावेश January 25, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था- ऑक्सफोर्ड अॅडव्हान्स लर्नर डिक्शनरीच्या अद्ययावत आवृत्तीमध्ये आधार, तांदूळ, डब्बा, संप आणि लग्न या शब्दांसह 26 नव्या ...