ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित, रुग्णांची लूट थांबणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनानंतर आता राज्यात म्युकरमायकोसिसचे (mucormycosis) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. राज्यात म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) उपचारांसाठी काही ...