शेतकरी चळवळीवर ब्रिटीश खासदारांच्या चर्चेबद्दल भारताने व्यक्त केली नाराजी, म्हंटले – ‘एकतर्फी चर्चेत केले गेले खोटे दावे’
बहुजननामा ऑनलाईन - ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तांनी भारतात तीन कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान शांततेत निषेध करण्याच्या ...