Nawab Malik | नवाब मलिकांचा थेट निशाणा, म्हणाले -‘ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे फडणवीस यांचे कटकारस्थान, ते ईडीच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात’
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena leader Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah ...