महापालिका निवडणुकीपुर्वीच भाजपला मोठा ‘धक्का’ बसणार, बड्या पदाधिकार्यासह 6 नगरसेवक ‘शिवबंधन’ बांधणार
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबाद महापालिकेची निवडणूक समोर आली असतानाच शहराध्यक्ष पदाच्या निवडीवरून नाराज असल्यामुळे, सध्याचे भाजपचे किशनचंद तनवाणी ...