प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत पुन्हा होऊ शकते ‘वाढ’, जाणून घ्या किती टक्क्यांनी वाढणार ‘दर’ January 30, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील वर्षी डिसेंबरमध्ये भारतातील सर्व प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅनच्या दरामध्ये वाढ केली होती. ...