100 कोटींच्या वसुलीबाबत उच्च न्यायालयानं CBI ला चौकशीचे आदेश दिले, परमबीर सिंग यांनी HC च्या निर्णयावर दिली 4 शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटीच्या खंडणीचा आरोप ...